
Pune Mayor Election : पुणे महापौरपदाचा कार्यक्रम जाहीर! ९ फेब्रुवारीला रंगणार निवडणुकीचा थरार; कोणाला मिळणार संधी?
Pune Mayor Election : पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आता शहराचा पुढील प्रथम नागरिक (महापौर) कोण असेल,





















