
Rohit Pawar : ‘थोरातसाहेब, हे बघा फोटो’; रोहित पवारांचा काँग्रेसवर पुन्हा हल्ला, जामखेड पराभवावरून महाविकास आघाडीत जुंपली
Rohit Pawar : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठे राजकीय वाकयुद्ध सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद






















