
Vizag Steel Plant Blast: क्रेन निकामी झाली अन् १६०० अंशांचे उकळते लोखंड थेट कामगारांवर कोसळले; थरकाप उडवणारा घटनाक्रम आला समोर
Vizag Steel Plant Blast : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (विझाग) येथून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.






















