
Andhra Pradesh : आंध्रप्रदेशातील वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीत १० भक्तांचा दुर्दैवी मृत्यू! मृतांचा आकडा वाढणायची शक्यता..
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला आहे. काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान दहा






















