
Maharashtra Rain Alert: चिंतेचे ढग सरले! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; विदर्भ-मराठवाड्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यापासून पावसाची आकडेवारी सरासरीपेक्षा खूपच कमी नोंदवली गेली होती. जून महिन्यात उशिरा दाखल झालेल्या






















