Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं खरेदी करताय? ‘प्री-बुकिंग’वर मिळतायत मोठ्या ऑफर्स; पाहा नेमका फायदा की तोटा?

Gold Pre-Booking Akshaya Tritiya 2026

Gold Pre-Booking Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीया १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी होत असून, या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १,५२,७४० रुपयांच्या आसपास असून चांदीचा दर प्रति किलो २.७२ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जागतिक अस्थिरता आणि वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक आता […]

सोशल मीडियावर गुंतवणुकीचा सल्ला देणे पडले महागात

सोशल मीडियावरून गुंतवणुकीच्या टिप्स देणे कायद्याने गुन्हा असतानाही हा व्यवसाय जोरात सुरू आहे. मात्र, सेबीने राबवलेल्या मोहिमेत व्हॉट्सअॅपवरून टिप्स देणाऱ्या सात व्यक्ती आणि एका कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या सल्लागारांचे पेव फुटले होते. या सल्लागारांची सेबीकडे नोंदणी नव्हती. त्यामुळे सेबीने याची दखल घेत गुजरातमधील अहमदाबाद, भावनगर, मध्य […]