
Sanjay Raut on Ajit Pawar Death : अजितदादांच्या नावावर खोटी बिले फाडू नका; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात- ‘घातपाताचा’ संशय आणि आरोप-प्रत्यारोपांची राळ
Sanjay Raut on Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेने आता राजकीय वळण घेतले






















