
Donald Trump: ट्रम्प यांनी शेअर केला अमेरिका, कॅनडा आणि व्हेनेझुएला एकत्र असलेला नकाशा; ग्रीनलँडवर अमेरिकेचा ध्वज फडकवल्याचे चित्र व्हायरल
Donald Trump AI Map Controversy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर एक अत्यंत वादग्रस्त फोटो शेअर






















