
Maharashtra Fuel Supply Normal : आखातातील युद्धाच्या अफवेने महाराष्ट्रात ‘इंधन धग’; पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या झुंबडी, तर प्रशासनाचे ‘साठा पुरेसा’ असल्याचे स्पष्टीकरण
Maharashtra Fuel Supply Normal : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार





















