
Pakistani Boat Seized: अरबी समुद्रात मोठी कारवाई! तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानी बोट; 9 घुसखोरांना घेतलं ताब्यात
Pakistani Boat Seized: भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गुजरात किनारपट्टीवर अरबी समुद्रात एक मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ






















