
Pune City Bakery: 100 वर्षांचा वारसा आणि अवीट चव! पुण्याच्या ‘या’ इराणी बेकरीमध्ये आजही 50 वर्षे जुन्या मशीनमधून तयार होते खारी-बिस्कीट
Pune City Bakery: पुण्यातील गर्दी आणि गजबजाटाने भरलेल्या एका रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे एक साधे, शांत दुकान दिसते, ज्याच्यावर झाडाची सावली





















