
Ajit Pawar : “तुमच्या तोंडात साखर पडो!” बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहून अजित पवारांचे सूचक विधान; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
Ajit Pawar on Sharad Pawar Photo Banner : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणांनी अचानक नवे वळण घेतले





















