
Siddhivinayak Temple Controversy : सिद्धीविनायक मंदिर देणगी वाद; एकनाथ शिंदेंचा पलटवार-माजी अध्यक्ष आदेश बांदेकरांचे दोषी आढळल्यास फासावर द्या” असे उघडे आव्हान..
Siddhivinayak Temple Controversy : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या देणगी प्रकरणावरून राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ





















