
KEM Hospital : साध्या वेशातील आरोग्य समिती अध्यक्षांनाच प्रवेश प्रक्रियेसाठी अडीच तास लावले, मुजोर डॉक्टरांनी दिली उद्धट उत्तरे-केईएम रुग्णालयात मध्यरात्री झालेल्या धाडसी कारवाईने पालिका वर्तुळात मोठी खळबळ..
KEM Hospital : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या परळ येथील प्रसिद्ध केईएम (KEM) रुग्णालयातील अत्यंत ढिसाळ, बेजबाबदार आणि संतापजनक






















