
Donald Trump : “मोदी माझे चांगले मित्र”; ट्रम्प यांनी व्यक्त केला भारत-अमेरिका व्यापार करारावर विश्वास, दावोसमध्ये मोठे विधान
Donald Trump on PM Modi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत भारत-अमेरिका





















