
Ellora Caves: ‘वेरूळ लेण्यांमधील दुर्लक्षित स्थळांना चालना द्या’; इतिहासकाराची महाराष्ट्र सरकारकडे मागणी
Ellora Caves : स्कॉटिश इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांनी वेरूळ येथील कमी ज्ञात स्थळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याची जोरदार मागणी केली






















