
Thalapathy Vijay Swearing In: थलपती विजय ‘या’ तारखेला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? सत्तास्थापनेसाठी ‘TVK’च्या हालचालींना वेग; काँग्रेस देणार पाठिंबा?
Thalapathy Vijay Swearing In: तमिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ विजय यांनी इतिहास घडवला असून, आता ते सत्तास्थापनेच्या उंबरठ्यावर आहेत. विजय यांचा पक्ष






















