
Ambadas Danve: हिवाळी अधिवेशनात दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’! नोटांच्या गड्ड्यांसोबत दिसणारे आमदार कोण? ठाकरे गट-शिंदे गट आमनेसामने
Ambadas Danve Video : सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी






















