
Sudhir Mungantiwar : ‘मंत्रिपद नाही म्हणून हरलो असं नसतं’; मुनगंटीवारांच्या घरच्या आहेरावर बावनकुळेंचे थेट उत्तर
Sudhir Mungantiwar : राज्यातील नगरपरिषद निवडणुकीत भाजपने नंबर वनचा पक्ष म्हणून यश मिळवले असले, तरी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पराभवाने पक्षांतर्गत






















