
BMC Election 2026 PADU Machine : PADU मशीनवरून राजकारण तापलं! माहिती न देता नवं यंत्र का?, राज ठाकरेंचा थेट सवाल.. PADU मशीन म्हणजे नेमकं काय?
BMC Election 2026 PADU Machine : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली






















