
Diwali 2025: दिवाळीत फटाके फोडताना घ्या विशेष काळजी! अग्निशमन दलाकडून सुरक्षेसाठी गाईडलाईन्स जारी
Diwali 2025: प्रकाशाचा उत्सव म्हणजेच दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शांततेत साजरी व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना विशेष