
Sachin Kharat : गुन्हेगारी उमेदवारांचा फटका; सचिन खरात माघारले, अजित पवार गटाची कोंडी-पुण्यात ढासळली राष्ट्रवादीची रणनीती..
Sachin Kharat : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.






















