
Baramati Election Results : बारामती पुन्हा एकदा ‘दादां’चीच! नगरपालिकेत अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व; शरद पवार गटाला मोठा धक्का
Baramati Election Results : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य






















