
Cockroach Janata Party : सर्वोच्च पदांवर बसलेल्यांना फक्त स्वतःच्या खुर्चीची काळजी! CJP’ चे प्रवक्ते सौरव दास यांनी व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर ओढले ताशेरे!
Cockroach Janata Party : देशातील बेरोजगार तरुणांविषयी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्याचे समाजमाध्यमांवरील पडसाद हे जगासमोर आहेतच.





















