
Municipal council:नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!दिवाळीनंतर निवडणुकीचे बिगूल
Municipal council- राज्यातील जिल्हा परिषद (Zilla Parishad)अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज नगरपरिषद (municipal council)अध्यक्षपदांसाठीही सोडत निघाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४७