
NCP meeting : बंद दाराआड रंगला राष्ट्रवादीत हायव्होल्टेज ड्रामा-सुनील तटकरेंनी मनात साचलेलं सगळं बाहेर काढलं; भुजबळ अडवायला गेल्यावर म्हणाले, “आज मी बोलणारच…
NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात साचलेला असंतोष अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत





















