
Pratap Sarnaik : सामान्यांच्या खिशाला पेट्रोलचा फटका, तर श्रीमंतांची ‘लक्झरी इंधन बचत’; प्रताप सरनाईकांच्या मर्सिडीजची रंगली चर्चा
Pratap Sarnaik : सध्या संपूर्ण देशात इंधनाच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी गगनाला गवसणी घातली असून,






















