
Election 2026 : मुंबईत महायुतीत मोठी फाटाफूट! एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भाच्याने हाती बांधले ‘घड्याळ’; भाजप नेत्यालाही राष्ट्रवादीची उमेदवारी
Election 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, मुंबईमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच ‘दोस्तीत कुस्ती’ सुरू असल्याचे चित्र






















