Uddhav Thackeray Slams : कागदावरची शिवसेना संपवली, जमिनीवरची नाही; उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका

Uddhav Thackeray Slams – राज्यातील २९ महानगरपालिकांच्या (Municipal corporations) निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी महायुतीवर बोचरी टीका केली. सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक अत्यंत घाणेरड्या पद्धतीने, साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून लढवली. मात्र तरीही शिवशक्तीने (Shiv Shakti) यश मिळवले आहे. भाजपा (BJP) हा जमिनीवरचा नाही तर कागदावरचा पक्ष आहे. त्यांनी कागदावरची शिवसेना संपवली […]
CBI Moves SC Against Bail in Unnao Case : उन्नावप्रकरणी जामिनाविरोधात अखेर सीबीआयची सुप्रीम कोर्टात याचिका

CBI Moves SC Against Bail in Unnao Case – उन्नाव बलात्कार प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे हकालपट्टी केलेला माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पिडीतेने इंडिया गेटवर आणि उच्च न्यायालयाच्या बाहेर आंदोलन केले. सर्व स्तरातून याबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर सीबीआयने काल सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या आदेशाला […]
National Herald Case : सोनिया,राहुल गांधींना दिलासा दिल्याविरोधात ईडी हायकोर्टात

National Herald Case – नॅशनल हेराल्डप्रकरणी (National Herald case)काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्याविरूद्धचे इडीचे आरोपपत्र स्वीकारण्यास नकार देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate)दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court)आव्हान दिले आहे.पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया (Congress leaders Sonia Gandhi) आणि राहुल गांधी […]
Mehul Choksi Extradition: घोटाळेबाज मेहुल चोक्सीला मोठा धक्का! बेल्जियम कोर्टाचा भारताकडे प्रत्यार्पणाचा आदेश

Mehul Choksi Extradition: भारतातील बँकांना सुमारे 13,000 कोटी रुपयांचा (सुमारे 950 दशलक्ष डॉलर) चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममधील अँटवर्प न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने चोक्सीच्या भारताकडे प्रत्यार्पणाचा (Mehul Choksi Extradition) आदेश दिला आहे. या निकालामुळे चोक्सीला भारतात आणण्याच्या दिशेने भारताला मोठे यश मिळाले आहे. अँटवर्प न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू […]
Lalu Yadav : बिहार निवडणूक जाहीर झाल्यानंतर लालू यादव , तेजस्वीवर आरोपपत्र

Lalu Yadav – बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly elections) तोंडावर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव, राबडी देवी (Rabri Devi) आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने दणका दिला आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळातील (IRCTC land) जमीन घोटाळ्याप्रकरणी या तिघांवर भ्रष्टाचार, कारस्थान आणि फसवणुकीचा आरोप निश्चित केला आहे . […]
CBI Accepts Sohrabuddin Verdict : सोहराबुद्दीन शेख चकमकीतील आरोपींची सुटका सीबीआयला मान्य

CBI Accepts Sohrabuddin Verdict – गँगस्टर सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणातील सर्व २२ आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणार नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने विशेष न्यायालयाचा निकाल स्वीकारला असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. नोव्हेंबर २००५ मध्ये गुजरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत सोहराबुद्दीन शेख मारला गेला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात त्याची पत्नी कौसर […]
नीरव मोदीचा मेहुणा कबुली जबाब देणार

मुंबई– पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) कोट्यावधी रुपयांचा घोटाळा घोटाळा करुन देशाबाहेर पळून जाणाऱ्या नीरव मोदीच्या (Nirav Modi) विरोधात त्याचा बहिणीचा पती मयांक मोदी (Mayank Modi) कबुलीजबाब देणार आहे. तोही या बँक घोटाळ्यातील एक आरोपी असून त्यांनी लेटर ऑफ अंडरस्टॅंडिंगद्वारे (Letter of Understanding) २३ हजार ७८० कोटी रुपयांची रक्कम बेकायदेशीर पद्धतीने वळवून आर्थिक फसवणूक […]
Reliance Communications: अनिल अंबानी ‘फ्रॉड’…. संसदेत सरकारचे उत्तर, आता प्रकरण CBI कडे जाणार

SBI Classifies Reliance Communications As Fraud: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) रिलायन्स कम्युनिकेशन्स (Reliance Communications) व प्रमोटर डायरेक्टर अनिल अंबानी (Anil Ambani) यांना ‘फसवणूक’ म्हणून वर्गीकृत केले आहे. या संदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरकारने संसदेत देण्यात आली.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. […]
समीर वानखेडे प्रकरणाची तीन महिन्यात चौकशी करतो ! सीबीआयची हायकोर्टात माहिती

मुंबई – अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan )याला तत्कालिन अंमली पदार्थ विरोधी दलाचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांनी एका क्रुझवर अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे लाच मागितल्याच्या आरोप करण्यात आला होता. हा आरोप रद्द करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)दाखल केली होती. या प्रकरणी तीन […]
कपिल वाधवान यांच्या जामिनावर दोन आठवड्यांत निर्णय घ्या ! सुप्रिम कोर्टाचे हायकोर्टाला निर्दश

नवी दिल्ली – कोट्यवधी रुपयांच्या बँक फसवणूकप्रकरणी आरोपी दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (Dewan Housing Finance Ltd) तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhawan)यांच्या जामीन अर्जावर २ आठवड्यांत निर्णय घ्या,असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्ली उच्च न्यायालयाला (Delhi High Court) दिले.युनियन बँकेच्या नेतृत्वाखालील १७ राष्ट्रीयीकृत बँकांचे ४२ हजार ८७१ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी कपिल वाधवान […]
राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, बेपत्ता सोनम सापडली; तिघांना अटक

Raja Raghuvanshi | मध्यप्रदेशमधील इंदूरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) यांच्या हत्येप्रकरणात अखेर पोलिसांना मोठे यश आहे. या प्रकरणात राजा रघुवंशीची पत्नी सोनमसह 3 जणांना अटक करण्यात आले आहे. एकजण अद्याप फरार आहे. मेघालयमध्ये पर्यटक म्हणून गेलेल्या राजा आणि त्यांची पत्नी सोनम हे 22 मेपासून बेपत्ता होते. 2 जून रोजी राजा यांचा मृतदेह चेरापुंजीजवळील […]
किरू जलविद्युत प्रकल्प: सीबीआयच्या आरोपपत्रात सत्यपाल मलिक यांचे नाव, प्रकरण नेमके काय?

Satyapal Malik | केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्यासह इतर सात जणांविरुद्ध 2,200 कोटी रुपयांच्या किरू जलविद्युत प्रकल्प (Kiru Hydropower Project corruption) भ्रष्टाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र जम्मूतील विशेष सीबीआय न्यायालयात सादर करण्यात आले असून, 2019 मध्ये नागरी कामांच्या करारामध्ये कथित अनियमितता झाल्याच्या प्रकरणाचा […]
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच, सीबीआयकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल

Sushant Singh Rajput | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन प्रकरणे सीबीआयने (CBI) बंद केली आहेत. सीबीआयने यासंदर्भातील क्लोजर रिपोर्ट मुंबईतील एका न्यायालयात सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारचा कट किंवा गुन्हेगारी षडयंत्राचा पुरावा आढळला नाही, असे नमूद करण्यात आले आहे. सीबीआयकडून सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्ट […]
हेतू संपला की कारवाई थांबते, हेच सर्वात धोकादायक आहे – जयश्री खाडिलकर-पांडे

भाजपाने ईडी आणि इतर सरकारी यंत्रणांचे खेळणे बनविले आहे आणि आवश्यकतेनुसार या यंत्रणा कारवाई करतात असा आरोप होत आहे. आज भाजपाचे केंद्रातील सरकार या कारवाया करीत आहे आणि विरोधक या कारवायांमागे हेतू असल्याची बोंब मारत आहेत. दहा वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी भाजपाच्या डझनभर मंत्र्यांवर आरोप केले होते. भ्रष्टाचाराशी संबंधित ज्या कारवाया होतात त्यामागे […]
