
Social Media Policy: भारतीय लष्कराचा मोठा निर्णय! सैनिकांना आता इन्स्टाग्राम वापरण्याची मुभा; मात्र ‘या’ कडक अटींचे करावे लागणार पालन
Indian Army Social Media Policy : भारतीय लष्कराने आपल्या जवानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल केले आहेत.






















