Bihar Sharif Sheetlashtami Temple : नालंदा येथील शीतलाष्टमी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ८ महिला भाविकांचा मृत्यू, परिसरात शोककळा

Bihar Sharif Sheetlashtami Temple

Bihar Sharif Sheetlashtami Temple : बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नालंदा येथील मघडा भागात असलेल्या प्रसिद्ध माता शीतलाष्टमी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत ८ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण […]

North Indians Banners : शिवसेना भवनासमोर पुन्हा उत्तर भारतीयांचे बॅनर

North Indians Banners

North Indians Banners – आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation elections)पार्श्वभूमीवर मुंबई परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दादर येथील शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan)उत्तर भारतीयांकडून पुन्हा एकदा वादग्रस्त बॅनर लावण्यात आले आहेत. उत्तर भारतीय (Uttar Bharatiyon) सटोगे तो बचोगे, वरना बटोगे तो पिटोगे असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. महाराष्ट्र ते बिहारपर्यंत (Bihar) आणि राजस्थान (Rajasthan)ते […]

Bihar CM Nitish Kumar : बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा दहाव्यांदा शपथविधी; वाचा कोण-कोणत्या मंत्र्यांनी घेतली शपथ

Bihar CM Nitish Kumar

Bihar CM Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळाल. आणि २४३ जागांपैकी २०२ जागांवर त्यांनी विजय मिळवला. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने बिहार निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत बिहारमध्ये मोठा भाऊ बनला. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर (chief minister) कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता तर होतीच. अखेर, बिहारचे […]

Nitish Kumar : अखेर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला! नितीश कुमार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Bihar CM Nitish Kumar

Nitish Kumar : अखेर बिहारमधला सस्पेन्स संपला. उद्या गांधी मैदानावर नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या समारंभाला उपस्थिती लावणार आहेत. त्यापूर्वी, आज NDA ची महत्वाची बैठक पार पडली आहे, ज्यात नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले आहे. म्हणजेच, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, यावर आज अखेर शिक्कामोर्तब करण्यात […]

Bihar: New Govt Thursday : बिहारात गुरुवारी नवे सरकार उद्या विधानसभा भंग होणार

Bihar: New Govt Thursday

Bihar: New Govt Thursday – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जदयू यांच्या एनडीएचे नवीन सरकार गुरुवारी अस्तित्वात येणार आहे. मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांची भेट घेऊन विद्यमान विधानसभा बरखास्त करण्याचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव सोपवला. उद्या विद्यमान विधानसभा भंग केल्यानंतर गुरुवारी, २० नोव्हेंबरला नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. राज्यपाल भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे […]

Bihar Assembly Elections : निवडणूक आयोगाची कमाल आघाडीवरील उमेदवार पराभूत

Bihar Assembly Elections

Bihar Assembly Elections : बिहार (Bihar)विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वेबसाईटवर तांत्रिक बिघाड (Technical glitch)झाल्याने आज सकाळी मोठा गोंधळ निर्माण झाला. वेबसाईटवरील डेटा फीडमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे आघाडीवर असलेले उमेदवार पराभूत झाल्याचे दाखवण्यात येत होते. या तांत्रिक दोषामुळे आयोगाच्या वेबसाईटवर विसंगती (errors)आढळली. पुष्पम प्रिया चौधरी यांच्या प्लुरल्स पार्टीच्या सत्य प्रकाश नावाच्या उमेदवाराला आघाडीवर […]

Devendra Fadnavis Bihar Election : बिहार निवडणुकीच्या प्रचारात असं काय घडलं? फडणवीसांचा तो व्हिडिओ होतोय वायरल..

Devendra Fadnavis Bihar Election

Devendra Fadnavis Bihar Election : बिहारच्या (Bihar) खगडिया जिल्ह्यात निवडणुकी प्रचारादरम्यान एक घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) मंचावर बसताना तेथील खुर्ची अचानक तुटली असल्याचे समोर आले आहे. यामुळे व्यासपीठावर क्षणभर गोंधळाचे वातावरण होते. पण सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समोर आले. सुरक्षारक्षकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात […]

Bihar Politics : मलिन राजकारणातून बिहारची सुटका कधी?

Bihar Politics

Bihar Politics : बिहारबद्दल बोलणं म्हणजे व्यर्थच असं म्हणायला हरकत नाही. अनेक राजकारणी आले त्यांच्या त्यांच्या परीने अनेक गोष्टी केल्या नाही केल्या पण बिहारकडे तर सगळंच होत. बिहारला तगड असं नेतृत्वही उंची असलेले लाभले. तिथे कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा देखील होती आणि नामांकित सनदी अधिकारी होते. सर्वात सुपीक जमीन आणि गंगेसारखी एक अखंड वाहणारी निर्मळ नदी […]

Bihar promises 1 crore jobs : बिहारमध्ये १ कोटी नोकऱ्या देणार ! २० वर्ष सत्तेनंतर तेच आश्वासन

Bihar promises 1 crore jobs

Bihar promises 1 crore jobs – बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीने १ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. सतत २० वर्षे बिहारमध्ये सत्तेवर असल्यानंतर हेच आश्वासन दिले. एनडीएने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करत आश्वासनांचा पाऊस पाडला. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. संकल्प पत्र २०२५ नामक […]

Tejashwi Yadav VS Indian National Congress : बिहारमधील कुटील राजकारण?

Tejashwi Yadav VS Indian National Congress

Tejashwi Yadav VS Indian National Congress : काँग्रेसप्रणित महागठबंधने बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर तर केले पण, तरीही यातून विरोधकांमधील मतभेद काही लपून राहिलेले नाहीत. बिहारमधील महागठबंधन किंवा इंडिया आघाडीच्या लाजेखातर नाईलाजास्तव का होईना, काँग्रेसला तेजस्वी यादव यांच्या नावावर संमती दर्शवावी लागलीच. आता बिहारमध्ये पुन्हा ‘काननराज’ हवे की ‘विकासराज’ याचा निर्णय बिहारच्या […]

Election Commission : मतदार यादी पुनर्परिक्षण ३० सप्टेंबरपर्यंत तयारी करा ! निवडणूक आयोगाचे निर्देश

Election Commission

Election Commission – संपूर्ण देशभरात येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मतदार याद्यांचे (Voter lists) पुनरिक्षण करण्यात येणार असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत त्याची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्व राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. मतदारयाद्यांमध्ये परदेशी नागरिकांचा शिरकाव व याद्यांची पारदर्शकता वाढवण्यासाठी सर्व मतदारयाद्यांचे सखोल पुनर्परिक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी […]

आधी आईवरून शिवी,आता एआय व्हिडिओ; काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या! भाजपाची टीका

PM Modi Mother AI Video

PM Modi Mother AI Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींना बिहारमधील काँग्रेसच्या सभेत शिवीगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाच बिहार काँग्रेसने एक्सवर पोस्ट केलेल्या एआय व्हिडिओमुळे नवा वाद सुरू झाला आहे. या व्हिडिओत पंतप्रधानांच्या आई स्वप्नात येऊन त्यांना राजकारणात अजून किती घसरणार, असा सवाल विचारतात. या व्हिडिओवरून भाजपाने काँग्रेसला गालीवादी म्हणत त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याची […]

Supreme Court बलात्काराचे आरोपी निर्दोष सुटले सुप्रीम कोर्टाने पुन्हा गजाआड केले!

Acquitted Rape Accused Sent Back to Jail by Supreme Court

Acquitted Rape Accused Sent Back to Jail by Supreme Court SC Reverses Acquittal in Rape Case – सर्वोच्च न्यायालयाने (SC)एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून(Rape Accused) निर्दोष सुटलेल्या दोन आरोपींना पुन्हा गजाआड (Sent Back to Jail)करण्याचे आदेश दिले. तसेच भारतीय न्याय व्यवस्थेतील त्रुटींचा गैरफायदा घेत बलात्कारासारख्या लांच्छनास्पद गुन्हा करणारे आरोपी निर्दोष सुटणे हे अत्यंत दुर्दैवी […]

बिहार मतदार नोंदणी मुदतवाढ देण्यावर १ सप्टेंबरला सुनावणी

Supreme Court to Hear Bihar Voter Registration Extension Plea on Sept 1

Supreme Court to Hear Bihar Voter Registration Extension Plea on Sept 1 SC to Hear Bihar Voter List Plea Sept 1 – बिहारमध्ये(Bihar) सुरू असलेल्या मतदार नोंदणीसाठी दावे आणि आक्षेप दाखल करण्यास मुदतवाढ देण्याच्या मागणीसंदर्भात राष्ट्रीय जनता दल (RJD) ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात(SC) १ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी न्या. सूर्यकांत […]

बाईक रॅलीदरम्यान तरूणाकडून राहुल गांधींना किस करण्याचा प्रयत्न, तेवढ्या सुरक्षा रक्षकाने… व्हिडिओ व्हायरल

Rahul Gandhi Viral Video

Rahul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ (Voter Adhikar Yatra) करत आहे. त्यांच्या सभेला मोठी गर्दी होत असल्याचेही दिसून येत आहे. या दरम्यान अनेकजण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता यात्रेदरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिहारच्या पूर्णिया येथे बाईक रॅलीतराहुल गांधी यांना एका […]

गोवा पर्यटकांच्या बाबतीत देशात १२ व्या स्थानावर ! विदेशी पर्यटकांबाबत महाराष्ट्र नंबर १ वर

Goa Named The 12th BEST Destination In The World

पणजी – देशविदेशातील सर्वाधिक पर्यटक (tourists)येणार्‍या राज्यांच्या यादीत यंदा उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे.तर पर्यटनासाठी सर्वाधिक पसंतीच्या गोवा राज्याला मात्र १२ व्या स्थानावर (12th place)समाधान मानावे लागले आहे. गेल्या दोन वर्षांतील पर्यटकांच्या संख्येची ही यादी आहे.उत्तर प्रदेश पाठोपाठ राजस्थान (Rajasthan)दुसर्‍या क्रमांकावर आहे. केवळ विदेशी पर्यटकांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र पहिल्या […]

PIL Filed in SC काँग्रेस पक्ष नोंदणी रद्द करण्याची सुप्रीम कोर्टात जनहित याचिका

PIL Filed in Supreme Court Seeking Deregistration of Congress Party

PIL Filed in Supreme Court Seeking Deregistration of Congress Party नवी दिल्ली – काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीशकुमार अग्रवाल (Satish Kumar Aggarwal)यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्याचबरोबर (ECI defamation Congress)लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे […]

ज्येष्ठांना २ हजारांची पेन्शन प्रशांत किशोर यांचे आश्वासन

Prashant Kishor's assurance of ₹2,000 pension for senior citizens.

Prashant Kishor’s assurance of ₹2,000 pension for senior citizens. हसनपूर – आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन सूराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर(Prashant Kishor pension scheme) यांची बिहार बदलाव यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त समस्तीपूरच्या हसनपूर विधानसभा मतदारसंघातील बिठान येथील गांधी मैदानात त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी बिहारमधील ज्येष्ठ नागरिकांना २ हजार रुपयांची पेन्शन देणार […]

गंगा खोऱ्यात मुसळधार पाऊस! पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

Floods Disrupt Life Across Several States

वाराणसी – गंगेच्या खोऱ्यात (Ganga basin h) झालेल्या मुसळधार पावसामुळे(Heavy rains)उत्तर प्रदेश व बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगा, यमुना आणि त्यांच्या उपनद्यांची पाणीपातळी वाढल्यामुळे संपूर्ण गंगाकाठ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथक (NDRF and SDRF teams,) बचावकार्य करत आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी नेऊन पुरग्रस्तांसाठी तात्पुरती निवासस्थाने आणि मदत छावण्या […]

बिहारमध्ये आता आशासेविकांना ३,०००चा भत्ता मिळणार; नितीश कुमारांची नवी घोषणा

Bihar CM Nitish Kumar

पाटणा- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly elections) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) एकामागोमाग एक घोषणा करत आहेत. आता बिहार राज्यातील आशासेविकांना (Asha workers) दर महिन्याला ३ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावर राजदचे तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करायला हवी होती. […]

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमारांचे नोकऱ्यांचे आश्वासन

Nitish Kumar's job promise in the backdrop of Bihar elections

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळू हळू रंगत येत आहे. नेहमीप्रमाणे निवडणूक आली की नोकऱ्या देण्याबाबत घोषणा होतात त्याच पद्धतीने बिहारमध्ये १ कोटी सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. या नोकऱ्या कंत्राटाच्या माध्यमातून देणार की थेट सरकारी नोकरी देणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. राज्यातील तरुणांमध्ये नोकरी मिळवण्यासाठीचे कौशल्य विकसित व्हावे […]

भाजपा व आयोगाला चोरी करु देणार नाही! राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi on Maharashtra Assembly Elections

भुवनेश्वर – बिहार निवडणुकीच्या (Bihar elections)आधी मतदार याद्यांचे पुनरावलोकन सुरु आहे. या द्वारे भाजपा (BJP)महाराष्ट्राप्रमाणेच मतदारांची चोरी करण्याचा प्रयत्न करत असून आम्ही भाजपा व निवडणूक आयोगाला (Election Commission)बिहार निवडणुकीत काही गडबड करु देणार नाही असा घणाघात काँग्रेस खासदार व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी आज केला. ते भुवनेश्वर येथे संविधान बचाव कार्यक्रमात बोलत […]

काय हा प्रकार? महिलेच्या वोटर आयडीवर चक्क मुख्यमंत्री नितीश कुमारांचा फोटो; निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Bihar News

Bihar News | बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका (Bihar Election) होणार आहे. सध्या बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून वाद पेटला आहे. त्यातच आता एक विचित्र प्रकार समोर आला असून, एका महिलेच्या मतदान ओळखपत्रावर चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा फोटो छापण्यात आला आहे. बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील एका महिलेच्या मतदार ओळखपत्रावर तिच्या ऐवजी मुख्यमंत्री […]

पाटण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका यांची हत्या

Businessman Gopal Khemka

पाटणा – बिहारच्या पाटणातील (Patna ) प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका (Businessman Gopal Khemka) यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते पाटण्यातील मोठे व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. ते मगध रूग्णालयाचे मालकही होते. २०१८ साली खेमका यांचे चिरंजीव गुंजन खेमका यांचीदेखील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या परिसरात अशाच प्रकारे हत्या (Gunjan Khemka Murder )झाली होती. काल रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास […]