
अहमदाबाद विमान अपघात: ‘फ्युएल स्विच’च्या त्रुटीबाबत 7 वर्षांपूर्वीच देण्यात आला होता इशारा, दुर्घटनेसाठी ठरले कारण?
Ahmedabad Plane Crash | अहमदाबादमधील गेल्या महिन्यातील एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताचा (Ahmedabad Plane Crash) तपास नव्या वळणावर आला आहे.