
Pune Metro Line 3: पुणेकरांचा प्रवास हायटेक होणार! ओव्हरहेड वायरशिवाय धावणार मेट्रो; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर देशातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
Pune Metro Line 3: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवण्यासाठी पुणे मेट्रो प्रकल्पात एका अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला






















