
Supriya Sule on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या कमबॅकला सुप्रिया सुळेंचा विरोध; धनंजय मुंडे अमित शहा भेटीवर सुप्रिया सुळेंची टीका..
Supriya Sule on Dhananjay Munde : राज्यातील राजकारणात नेत्यांचे आपसातील वाद तसेच पक्ष प्रवेश या घटना सातत्याने घडताना दिसत आहे.





















