
Supreme Court : उच्चशिक्षित आहात म्हणून कमी पात्रतेची नोकरी मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे देशातील नोकर भरतीचे नियम बदलणार!”
Supreme Court : देशात सातत्याने वाढणाऱ्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर, नोकरीच्या बाजारपेठेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारी कायदेशीर घडामोडी समोर




















