
KDMC Election : डोंबिवलीत मतदारांना पैशांची पाकिटे? भाजप उमेदवाराच्या प्रचारात पैसे वाटपाचा आरोप; शिवसेनेने रंगेहाथ पकडले
KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना डोंबिवलीत पैशांच्या वाटपाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.






















