
पाकच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू; आता क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Afghanistan Pakistan War: पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या 3 अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेटपटूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान