
Mira Bhayandar Flyover: इंजिनिअरिंगचा अजब नमुना! 4 लेनने सुरू होणारा पूल मध्येच झाला 4 लेनचा; मिरा-भाईंदरमधील उड्डाणपुलाचा व्हिडिओ व्हायरल
Mira Bhayandar Flyover: मिरा-भाईंदर शहरात वाहतुकीची समस्या मार्गी लावण्यासाठी बांधण्यात आलेला एक नवीन उड्डाणपूल सध्या सोशल मीडियावर थट्टेचा विषय बनला






















