
Ajit Pawar : अजित पवारांचा ‘तो’ व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत; शिवसेना इतिहासाचा संदर्भ देत अजित पवारांचा शिंदें विरोधी व्हिडिओ व्हायरल
Ajit Pawar : सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसागणिक अधिक तापत असून, सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या






















