
ईशान किशनच्या वादग्रस्त विकेटनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा; मॅच फिक्सिंगचे आरोप, पाहा व्हिडिओ
Ishan kishan match fixing allegations | सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) 7 विकेट्सने पराभव