सातारा -लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे उद्या सातारला येत आहेत. ते खाजगी कामासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज रात्री राहुल गांधींचा मुक्काम पुण्यात आहे. तिथून उद्या सकाळी ते महाबळेश्वरला जाणार आहेत. राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमधील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहेत.
