वाढवण बंदर रस्त्याच्या जमीन भूसंपादनाला सुरूवात

पालघर – बहुचर्चित वाढवण बंदराच्या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. या बंदराच्या रस्त्यासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीची मोजणी होणार आहे. यापूर्वीच मोजणी संदर्भात जमीन मालकांना नोटीसा दिल्या आहेत.दरम्यान प्रक्रियेनुसार घर झाडे , विहिरी, कुपनलिका या घटकांची संयुक्तिक मोजणी केली जाणार आहे. वाढवण बंदराच्या रस्त्यासाठी ५७१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top