लालकृष्ण अडवाणी पुन्हा रुणालयात दाखल

नवी दिल्ली- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे त्यामुळे त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे. अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर विशेषत: न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी यांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या महिन्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top