नवी दिल्ली- संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल आपल्या कुटुंबासह दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये जाऊन छोले-भटुरे खाल्ले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा, भाची मिराया रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका गांधींच्या सासू मॉरीन वाड्रा उपस्थित होत्या. हे फोटो राहुल गांधींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. ते आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |