लेह – लडाखमधील भारत व चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी दिवाळी निमित्त आपापसात मिठाईचे आदानप्रदान केले. चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना मिठाई देत दिवाळीच्या आनंदात सहभागी करुन घेतले.डेमचोक व देपसांग यांच्यासह इतर अनेक सैनिकी चौक्यांवर मिठाई देण्यात आली. भारत व चीन यांच्यात सैनिक माघारी घेण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. यापुढे सीमेवर केवळ गस्त घातली जाणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |