पुणे – पेट्रोलियम कंपन्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा निषेध म्हणून पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे.पेट्रोलियम इंधन वाहतुकीबाबत चुकीच्या पध्दतीने निविदा प्रक्रिया राबवत असून, इंधन चोरीचे प्रमाण वाढले आहे.याबाबत वारंवार तक्रारी करुनही पेट्रोलियम कंपन्या आवश्यक ती कारवाई करीत नसल्याने पेट्रोल पंप बेमुदत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली. पेट्रोलियम कंपन्या वितरकांकडून कोऱ्या कागदावर सह्या करायला भाग पाडता. पेट्रोलियम कंपन्यांकडून वाहतुकीसाठी कमी दर लावून निविदा मिळविणारे कंत्राटदार प्रत्यक्षा पेट्रोलची चोरी करून मालामाल होतात. त्यांच्याविरुध्द कंपन्या काहीही कारवाई करीत नाहीत,असा आरोप रुपारेल यांनी केला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |