मुंबई
उद्या मंगळवारी 25 जून रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. चंद्रोदयाच्यावेळी कृष्ण चतुर्थी असेल तर तो दिवस संकष्ट चतुर्थीचा मानला जातो. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी संकष्ट चतुर्थी ‘ म्हणतात अशी माहिती अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली .