पुणे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे 3 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पुण्यातील काही शाळांना सुट्टी दिली आहे तर सिंबायोसिस विद्यापीठ परिसरातील शाळा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. या दौ-यादरम्यान द्रौपदी मुर्मू या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची ही भेट घेणार आहेत.
3 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर
