Home / News / पुणे जिल्ह्यातील धरणांत ९९ टक्के पाणीसाठा

पुणे जिल्ह्यातील धरणांत ९९ टक्के पाणीसाठा

पुणेपुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ९९ टक्के भरली. या धरणांमध्ये सध्या २८ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता...

By: E-Paper Navakal


पुणे
पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ९९ टक्के भरली. या धरणांमध्ये सध्या २८ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. टेमघर धरणात १०० टक्के, खडकवासला धरणामध्ये ९३.३१ टक्के, पानशेत धरणामध्ये ९८.९७ टक्के आणि वरसगाव धरणात ९९.१० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सध्या बंद आहे.

Web Title:
संबंधित बातम्या