पुणे – सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी पवन शर्मा नावाच्या एका संशयितास आज वाघोली परिसरातून अटक केली. तर अन्य चौघांचा शोध शुरू आहे. पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे काल फुरसुंगी फाटा येथून अपहरण झाले होते. त्यानंतर यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघ यांचा मृतदेह सापडला होता. या घटनेच्या तपासासाठी १६ पथके पाठवली होती. या घटनेचा पुणे पोलीस कसून तपास करत आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |